कोचूर प्रतिनिधी अंतरवली सराटी जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमरन उपोषण सुरू केले आहे त्यांना पाठिंबा म्हणून कोचूर बुद्रुक तालुका रावेर येथील मराठा समाज बांधवांनी एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले आहे. कोचुर येथील गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच सीतामाता मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी विकास राऊत,अक्षय पाटील, ललित महाजन, ऋषिकेश पंडित, हेमंत राऊत, प्रवीण पाटील, गौरव सुतार, पियुष राऊत, हर्षल, विजय, नरेंद्र पाटील ,संतोष पाटील, हर्षल पाटील, विकास राऊत, मुकेश येवले ,पंकज पाटील ,परेश गोसावी ,सागर राऊत, रितेश परदेशी, नकुल परदेशी, गौरव पाटील ,सुधीर महाजन, राहुल येवले ,यशपाल महाजन ,राजेंद्र महाजन, आशितोष येवले ,स्वप्निल येवले ,मनोहर महाजन ,दीपक येवले ,चेतन येवले ,किरण येवले, पंकज पाटील, रमेश पाटील, प्रीतम पाटील, प्रशांत पाटील, संदीप सुरेश पाटील ,राहुल महाजन यावेळी गावातील राजपूत व गोसावी बांधवांनी देखील उपोषणासाठी भेट देत पाठिंबा दिला आहे.
उपोषण स्टडी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे यांनी उपस्थिती देऊन उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आहे. पोलिसांकडून विनोद पाटील हेड कॉन्स्टेबल खोडपे यशवंत टाकळे हे उपस्थित होते.
कोचुर; मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण
