सावदा/प्रतिनिधी बरमपुर अंकलेश्वर महामार्गाचे काम महिनाभरात सुरू होईल, ज्याच्या ठिकाणी रहदारीसाठी अडचण आहे त्या ठिकाणचे काम अगोदर सुरू करण्यात येईल. केळीवरील सीएम रोगाबाबत लवकरच संशोधन केले जाईल. प्रोत्साहित पर अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही. गिरीश महाजन राज्याचे संकटमोचक आहेत की खानदेशाचे यावर मंत्री गिरीश महाजन यांनी काय उत्तर दिले. सावदा येथे विचारलेल्या प्रश्नांचे पत्रकारांना मंत्री गिरीश महाजन यांनी दिलखलास उत्तरे दिले बघा त्याचा अनकट व्हिडिओ फक्त साप्ताहिक बनाना परिसरवर
Related Posts

आ. अमोल जावळे यांची गारपीटग्रस्त शेतीची पाहणी; तातडीने पंचनाम्याचे आदेश
प्रतिनिधी | रावेर रावेर तालुक्यात काल रात्री आलेल्या अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, अंजदा, उटखेडा,…

वाघोदा येथे अवैध कत्तलखान्यावर छापा; एकावर गुन्हा दाखल
सावदा/प्रतिनिधी वाघोदा बुद्रुक (ता रावेर) येथे अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत बारा हजार रुपये किमतीचे…

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर; रावेर तालुक्यातही 13 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक
जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूका ; १२८ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका*रावेर तालुक्यात 13 सार्वत्रिक तर 13 पोट निवडणूक *आचारसंहिता लागू,…