सावदा/ प्रतिनिधी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे वसावदा येथील कोचुर रोड ते साईबाबा मंदिरापर्यंत सोडलेल्या डिव्हायडर जागेमध्ये सिमेंट काँक्रेट नेते बुजवण्यात यासाठी यावे यासाठी सावदा येथील पत्रकारांच्या संस्था असलेली ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला बघा नेमकं कोण काय म्हणाल