सावदा भुसावळ महामार्गावर भीषण अपघातरावेर येथील तिघांचा मृत्यू तर दोघ गंभीर जखमी

सावदा भुसावळ महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे यात रावेर येथील तीन मित्रांचा जागीच मृत्यू तर दोन…

सावदा शहरात बनावट नोटांचा पर्दाफाश; दोघांवर गुन्हे दाखल

सावदा/ प्रतिनिधी सावदा शहरात पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज संध्याकाळी सावदा…

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार अमोल जावळे यांचा सत्कार

प्रतिनिधी रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित युवा आमदार अमोल जावळे यांचा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल आणि श्रीफळ देऊन…

43 गावात चालली नंदकिशोर महाजन यांची जादू

सावदा/प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवल आहे. यात जळगाव जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. मुक्ताईनगर…

19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव दि. 19: भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक…

विकासाचे हमीपत्र देणारालाच पाठिंबा; 12 तारखेला करणार निर्णय जाहीर

रमेश पाटील समर्थकांच्या बैठकीत निर्णयरावेर/प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. भूमिका…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरात पोलिसांकडून पथसंचलन

सावदा/प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल, इंडो तिबेटियन दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस…

बऱ्हाणपूर;गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा अखिल भारतीय हिंदू महासभेची मागणी

शहापूर/प्रतिनिधी शाहपूरमध्ये रविवारी रात्री आयोजित केलेल्या लावणी कार्यक्रमात झालेल्या असभ्यतेबद्दल अखिल भारत हिंदू महासभेने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना…

पाच लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांचा प्रचाराचा शुभारंभ

प्रतिनिधी I फैजपूर महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि माजी खासदार उल्हास पाटील, तसेच त्यांच्या…

अमोल जावळे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ फैजपूर येथून ; गिरीश महाजन यांची उपस्थिती

प्रतिनिधी I फैजपूर रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे तरुण उमेदवार मा. श्री. अमोलदादा हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ 4 नोव्हेंबर…