सावदा/प्रतिनिधी बरमपुर अंकलेश्वर महामार्गाचे काम महिनाभरात सुरू होईल, ज्याच्या ठिकाणी रहदारीसाठी अडचण आहे त्या ठिकाणचे काम अगोदर सुरू करण्यात येईल. केळीवरील सीएम रोगाबाबत लवकरच संशोधन केले जाईल. प्रोत्साहित पर अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही. गिरीश महाजन राज्याचे संकटमोचक आहेत की खानदेशाचे यावर मंत्री गिरीश महाजन यांनी काय उत्तर दिले. सावदा येथे विचारलेल्या प्रश्नांचे पत्रकारांना मंत्री गिरीश महाजन यांनी दिलखलास उत्तरे दिले बघा त्याचा अनकट व्हिडिओ फक्त साप्ताहिक बनाना परिसरवर
