राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावेर तालुक्याचा आज सावदा येथे मेळावा…


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर तालुक्याचा मेळावा दि 07/01/2024 रोजी सिमरन विल्ला, रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ सावदा येथे आयोजित करण्यात आलेला आहे,
सदर बैठकीत नवीन कार्यकारणी निवड, तालुकाध्यक्ष निवड, शहराध्यक्ष निवड, विविध सेल चीं निवड अश्याप्रकरच्या नियुक्त्या तसेच शासकीय नियुक्त्यासाठी पाधिकाऱ्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष श्री.उमेश कालिदास नेमाडे यांनी केलेले असून सदर बैठीच्या अध्यक्षस्थानी श्री उमेश नेमाडे हे राहणार आहे सदर बैठकीत प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे सह विविध पदाधिकारी मान्यवर आजी माजी नगरसेवक सरपंच उपस्थित राहणार आहे, तरी मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे पार्टीच्या वतीने उमेश नेमाडे यांनी कळविलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *